1 May 2025 Current Affairs marathi

Daily Current Affairs in Marathi

  • स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आसाम असणार आहे ज्याच नाव आहे ‘ ASSAMSAT
  • 2025 मध्ये आपण 66 वा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करीत आहोत, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्य विषयी अतिरिक्त माहिती 
स्थापना 1 मे 1960
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण
राजधानी मुंबई
  • अलीकडेच प्रकाशित झालेली ‘ द काश्मीर शाल ‘ ही कादंबरी रोझी थॉमस यांनी लिहिली आहे.
  • फीजीने आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याणासाठी अपवादात्मक योगदानाबद्दल ‘कंपनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने मधुसूदन साई यांचा सन्मान केला गेला.
  • दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिवस’ 1 मे रोजी साजरा करण्यात येतो.आणि यावर्षी थीम होती सेफ्टी अँड हेल्थ ऑफ वर्कर्स ( Safety and health of workers )
  • थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी भारताने नेपाळ या देशाला $2 दशलक्ष USD Dollar किमतीचे वैद्यकीय मदत पाठवली.
  • भारत देशाने हिमोफिलिया साठी मानवांमध्ये प्रथमच जिंकथेरपी चाचणी सुरू केली आहे.
  • वर्तमान मध्ये म्हणजेच एप्रिल 2025 नुसार भारतात एकूण 107 राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत.
  • जागतिक बँकेच्या ( World Bank ) मते 2011-12 ते 2022-23 या काळात भारतात 17.1 कोटी लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले. ( या बँकेची स्थापना जुलै 1944 रोजी झाली आणि मुख्यालय वाशिंग्टन डीसी म्हणजेच US मध्ये आहे याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा आणि सदस्य देश आहेत 189)
  • स्वामीत्व ( SVAMITVA Survey of Villages and Mapping with Improvised Technology in Village Areas ) योजना पंचायती राज मंत्रालय द्वारे सुरू केली गेली आहे.
  • मुंबई, महाराष्ट्र येथे आलेल्या इंडिया स्किल 2025 च्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन श्री नरेंद्र मोदी यांनी केले.
  • उत्तर प्रदेश राज्य सरकारने रेशीम सखी योजना सुरू केले आहे.
  • भारत सरकार अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये 49% प्रमाणात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे.
 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • देशातील १०७ व्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कोणाला मिळाला आहे?
A नागरहोल
 B रायमोना
C भितरकणिका
D सिमलीपाल

 

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top