1 June 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 1 जून 2025 मराठी

चालू घडामोडी 1 जून २०२५ मराठी | 1 June 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • अल्जेरिया  अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) कितवा सदस्य देश बनला आहे ? 
A पाचवा
B सहावा
C सातवा
D नववा
  • भारतीय लोक संगीतातील योगदानाबद्दल 2025 मध्ये कोणाला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? – शारदा सिन्हा
  • मलेशिया मास्टर्स 2025 (बॅटमिंटन) चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे ? – ली शी फेंग 
  • एलआयसी ने एकाच दिवसात सर्वाधिक जीवन विमा पॉलिसी जारी करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या तारखेला प्रस्थापित केला ? – 20 जानेवारी 2025
  • दरवर्षी जागतिक दूध दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 01 जून
  • 01 जून – जागतिक दूध दिवस
  • 02 जून – आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन , तेलंगणा निर्मिती दिवस
  • 03 जून – जागतिक सायकल दिन
  • 05 जून – जागतिक पर्यावरण दिन 
  • 07 जून – जागतिक अन्न सुरक्षा दिवस 
  • 08 जून – जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस
  • 12 जून – जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस
  • 14 जून – जागतिक रक्तदाता दिन
  • 15 जून – जागतिक पवन दिवस 
  • 20 जून – जागतिक निर्वासित दिन 
  • 21 जून – जागतिक संगीत दिन, जागतिक जलविद्युत दिन, आंतरराष्ट्रीय योग दिवस
  • 23 जून – आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस, आंतरराष्ट्रीय विधवा दिन
  • 26 जून – अमली पदार्थाचे सेवन आणि अवैद्य तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस
  • 30 जून – जागतिक लघुग्रह दिवस
  • जिनेव्हा ओपन मध्ये नोव्हाक जोकोविचने कोणाला हरवून शंभर वे एटीपी एकेरी विजेतेपद जिंकले ? – ह्यूबर्ट हुकार्ज 
  • सहा किलोमीटर रिझोल्युशनसह स्वदेशी भारत अंदाज प्रणाली कोणी सुरू केले आहे ? – प्रल्हाद जोशी
  • डॅनियल नोबोआ यांची खालीलपैकी देशाचे 48 वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? – इक्वेडोर
  • खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनिकरण करण्यास मान्यता दिली आहे ? – महाराष्ट्र
  • प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) अंतर्गत मंजुरी झालेली घरे पूर्ण करण्यासाठी नवीन वाढीव अंतिम मुदत कोणते आहे ? – 31 डिसेंबर 2025
  • खालीलपैकी कोणत्या संस्थाने जगातील पहिला आरोग्य अहवाल प्रकाशित केला आहे ? – WAOH
  • 2026 च्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल ? – अहमदाबाद

हे पण वाचा : 31 मे चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 1 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • कोणत्या राज्याने ‘ राहवीर ‘ योजनेला मान्यता दिली आहे , यांच्या अंतर्गत अपघातातील पिडीतांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींना 25,000 रुपये ची रक्कम दिली जाते ? 
 A मध्य प्रदेश
 B महाराष्ट्र
 C मणिपूर
D मेघालय

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top